मुंबई महानगरपालिका अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्वागतकक्ष कर्मचारी व इतर पदांची भरती | मासिक वेतन – 18,000 रूपये पासून सुरुवात.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नोकरी शोधताय? मुंबई महानगरपालिका अंतर्गत मनपा – कॉमिडेन्सीच वेलालेमिया केअर, बालरोग रकादोष कर्करोग अगि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पू) येथील अति विशेष सेवा, सुविधा उपचार केंद्राकरीता परिचारीका, कनिष्ठ औषध निर्माता, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटो चाचर 2 वर्षाच्या कालावधीकरीता हर 6 महिन्यांनी एक दिवस तांत्रिक सेवा खंड सापेक्ष भरावयाची आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

विहीत नमुन्यातील अर्ज मनपाच्या http://www.megm.gov.in तसेच या कार्यलयाच्या http://www.chephob.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी पदासाठी रु. 710 18% GST इसके अर्ज शुल्क आणि सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या स्वंय साक्षांकीत छायांकित प्रती, अलीकडेच काढलेले पासपोर्ट छायाचित्र त्यावर चिकटवून मनपा- सोटोसो, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बरोवली) मुंबई 400066 येथे दि. 17/03/2025 में दि 01/04/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार सार्वजनिक सुट्टी वगळून) स. 10.00 ते दु. 01.00 पर्यंत भरून द्यावे. अपूर्ण अर्ज प्रापरले जागार नाहीत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!