बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | BMC BHARTI 2024

BMC BHARTI 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नवीन रिक्त संवर्गातील पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC BHARTI 2024 : BA under Brihanmumbai Municipal Corporation. Nair Dharma. Hospital and Tow. Res. Applications are invited for filling up the new vacant cadre posts in the Medical College. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 20,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 5 मार्च 2024.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :▪️डेटा एंट्री ऑपरेटर – 18,000/- रुपये.
▪️हेमोडायलिसिस तंत्रज्ञ – 20,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
◾व्यावसायिक पात्रता : ▪️डेटा एंट्री ऑपरेटर – 1] उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य /विज्ञान /कला/ विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
2] उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3] उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
4] उमेदवाराजवळ एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा नमूद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तर्णी केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
5] उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
6] डेटा एन्ट्री ऑपरेटर कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राध्यान्य दिले जाईल.
▪️हेमोडायलिसिस तंत्रज्ञ – 1] उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. (विज्ञान शाखा असल्यास प्राध्यान्य दिले जाईल) कमीत कमीत सहा महिन्यांचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. (प्रमाणपत्रासह) डायलिसिस टेक्निशियन पदाच्या कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य.
◾रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!