BMC BHARTI 2024 : महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये 0690 नवीन जागा भरण्यासाठी विहित अर्हता व अटीची पूर्तता करणा-या पात्र व इच्छुक उमेदवारांनची निवड करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.
BMC BHARTI 2024 : There is a good opportunity to get job in Maharashtra Govt. Eligible and willing candidates who fulfill the prescribed qualification and condition will be selected to fill 0690 new vacancies in Mumbai Municipal Corporation.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 0690 जागा भरल्या जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 11 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
◾व्यावसायिक पात्रता :▪️कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) : सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील अभियांत्रिकी डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Job in Mumbai)
◾बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/for Prospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर सदरची विस्तृत जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात येईल.
◾सदर जाहिरात दि. 11.11.2024 ते दि.02.12.2024 या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
◾संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरुन सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता करणा-या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन, जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पध्दतीने, विहित वेळेत सादर करावा.
◾उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी, उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ मदतकक्षाचा संपर्क तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
◾उपलब्ध रिक्त पदांचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील pdf जाहिरात मध्ये आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.