Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई मध्ये नोकरी शोधताय? मुंबई महानगरपालिका व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. परिचारीका, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. अर्जदारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Looking for a job in Mumbai? Mumbai Municipal Corporation has published an advertisement to fill various posts. Advertisement has been published to fill the posts of Nurse, Receptionist, Data Entry Operator and other posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे.
◾पदे : या भरती मध्ये परिचारीका, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 18,000 रूपये पासून सुरुवात.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
◾वयोमर्यादा : 50 वर्षा पर्यंत वय असलेले अर्जदार.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरावयाची आहे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️वैद्यकीय संक्रमण सल्लागार : एमडी/डीएनबी (ट्रान्सफ्यूजन मंडिसिन).
▪️ज्युनियर कन्सल्टंट बालरोग रक्तविज्ञान-ऑन्कोलॉजी : एम.डी. डीएनबी (पेडियाट्रिक)
▪️इंटेन्सिव्ह केअर बालरोगतज्ञ (पूर्णवेळ) : एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर (किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी.
▪️सहाय्यक वैद्यकीय अधिकारी :
1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा.
2) उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council) यांचेकडे नोंदणीकृत असावा.
▪️मानद बालरोगतज्ञ : एम.सीएच डीएनबी इन पेडियाट्रिक सर्जरी (किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी.
▪️मानद बीएमटी फिजिशियन : डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बोएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव.
▪️मानद त्वचारोगतज्ज्ञ : एमडी/डीएनबी (Skin & VD).
▪️मानद हृदयरोगतज्ज्ञ : डीएम / डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमडी/डीएनबी (पेडियाट्रिक).
▪️ऑडिओलॉजिस्ट (अंशकालीन) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बंचलर ऑफ ऑडिओलॉजी अॅड स्पीच लेंग्वेज पंचॉलॉजी).
▪️नर्स : B.Sc. नर्सिग (किवा) म.न.पा. नियमावली नुसार, बारावीनंतर जीएनएम नर्सिंग कोर्स सह नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी-अनिवार्य.
▪️ज्युनिअर फार्मासिस्ट :
1) उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसी मधील पदविका (किंवा) मान्यता विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.
2) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा. तसेच नोंदणीचे वैद्यता कालावधी नुसार नुतनीकरण केलेले असावे.
▪️रिसेप्शनिस्ट :
1) उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
2) उमेदवाराने शासनाची इंग्रजी किमान 40 शब्द व मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️डेटा एंट्री ऑपरेटर :
1) उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उतीर्ण असावा. (वाणिज्य शाखेतील उमेदवारांना प्राधान्य)
2) उमेदवार इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. शासन मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
◾एकूण पदे : 023 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾सर्वसाधारण अटी व शर्ती मनपाच्या http://www.megm.gov.in तसेच मनपा सोटीसो, पौएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पू) केंद्राच्या https://www.ctcphobmt.com. संकेतस्थाळावर देण्यात आली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महानगरपालिका- CTC, PHO आणि BMT केंद्र, बोरिवली (पूर्व), मुंबई 400066.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.