मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू! | आजचं अर्ज करा | BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 : नोकरी शोधताय? मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत नवीन रिक्त पदे भरण्याकरिता खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते क्षयरोग रुग्णालय समूह द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अधिक माहिती दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC Bharti 2025 : Applications are invited from the candidates possessing the following qualifications to fill the new vacant posts under the Public Health Department under the Mumbai Municipal Corporation. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते क्षयरोग रुग्णालय समूह द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 14,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 30 वर्षे.
भरती कालावधी : एका वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : टेलिफोन ऑपरेटर.
इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार शालांत परिक्षेत दुस-या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असल्यास, मिळालेल्या एकूण गुणातून 10 गुण कमी करण्यात येतील आणि तिस-या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असल्यास मिळालेल्या गुणातून 20 गुण कमी करण्यात येतील. कमी केलेल्या गुणांतून अंतिम टक्केवारी काढण्यात येईल. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती / विमुक्त जमाती यांना ही अट लागू नाही. चौथ्या व त्यापुढील प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांचा विचार करण्यात येणार नाही.
2) उमेदवरांना डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे (सी.सी.सी.) किंवा (ओ स्तर) किंवा (ए स्तर) किया (बी स्तर) किंवा (सी स्तर) स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किया जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्रधारक असावा, किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सुट देण्याकरिता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3) उमेदवाराकडे शासनमान्य संस्थेचे दूरध्वनीचालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असावे.
4) उमेदवारास स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचा आवाज मृदू, श्रवणीय व स्पष्ट असावा.
एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालय येथे जाहिरात प्रसारित झाल्यापासुन तारखे पर्यंत आलेले अर्ज वॉक-इन पध्दतीने निवडण्यात येतील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई-400015.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!