PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप ऑन करा व मोबाईल आडवा करा.) |
तुम्ही मुंबई मध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर ही खूप मोठी संधी आहे. तब्बल 690 जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिका व्दारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या भरती मध्ये विविध विभगाचे अभियंता ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे असणार आहे.
या जाहिरात मध्ये दिलेल्या माहितीनुसार भरतीची जाहिरात मध्ये दिलेल्या पदांची संख्या आणि अनुशेष यात बदल होऊ शकतो. उमेदवार विहित अर्हता अटी पूर्ण करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी तत्काळ रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास सेवेतून कमी करण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. या मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 16 डिसेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचून घ्या. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.