डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 0115 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | पात्रता – 10वी / पदवीधर / इतर.

📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग विभागामार्फत १ जुलै २०२५ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी खालील पदांसाठी कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदांची नावे व रिक्त जागा:
कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ञ, कार्यकरी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), तसेच एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू अशा एकूण ११५ पदांची भरती होणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण: मुंबई
◾मानधन: रु. 17,000/- ते रु. 40,000/- पर्यंत दरमहा (पदानुसार)

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धत:
सर्व अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी गूगल फॉर्मद्वारे अर्ज सादर करावा. कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी: २९ एप्रिल २०२५ पासून ०६ मे २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
◾निवड प्रक्रिया:
निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना वेळोवेळी कळविण्यात येईल.

अधिक माहिती व अर्जाचा नमुना:
महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर, प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये, तसेच खालील ठिकाणी उपलब्ध आहे: तिसरा मजला, एफ/दक्षिण विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई – ४०००१२, वॉर्ड क्र. ३८, कस्तुरबा रुग्णालय, असंसर्गजन्य रोग विभागाचा सूचना फलक. इच्छुक उमेदवारांनी वरील माहितीच्या आधारे वेळेत अर्ज सादर करून सरकारी नोकरीची ही संधी साधावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!