
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये 0178 पदे भरली जात आहेत. निरीक्षक गट ‘क’ ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवर्गयांना वयोमर्यादा मध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांची या भरतीसाठी निवड करण्यात येणार आहे यांना 29,200 ते 92,300 रूपये पगार दिला जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे 20 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले आहेत तर 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.