PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू होतील.) |
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त असलेली एकूण 0690 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) ही पदे भरली जाणार आहेत.
पदाचे नाव व वेतन : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 41800/- ते 132300/-, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल): 41800/- ते 132300/-, दुय्यम अभियंता (स्थापत्य): 44900/- ते 142400/-, दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत): 44900/- ते 142400/- 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी उमेदवार 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 ही असेल.