PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप सेटिंग ऑन करून मोबाईल आडवा करा) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
मुंबई मध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली मोठी संधी आहे. मुंबई महानगरपालिकेत एकूण 690 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत. विविध विभागाचे अभियंता ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात शिथिलता आहे.
या भरतीसाठी 26 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. मुंबई महानगरपालिका भरती 2024 संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.