मुंबई महानगरपालिकेत नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 14,000 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील ‘दुरध्वनीचालक’ संवर्गातील 02 पदे एका वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर प्रत्येकी 6 महीन्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन मासिक ठोस मानधन रु. 14,000/- (रुपये चौदा हजार फक्त) इतक्या वेतनावर भरण्याकरिता खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील विभाग/कार्यालये यांच्या आस्थापनेवरील ‘दुरध्वनीचालक’ यांच्या रिक्त पदांच्या प्रमाणात आणि कार्यभार पाहुन कंत्राटी पध्दतीने प्रत्येकी रु.14000/-(चौदा हजार मात्र प्रतिमाह) मानधनावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी सहा महिन्यांनी एक दिवसाचा तांत्रिक सेवाखंड देऊन (एका वेळी सहा महिन्यांच्या कालावधीकरिता) स्थानिक पातळीवर कंत्राटी तत्वावरील ‘दुरध्वनीचालक’ या पदांकरीता अर्ज मागवून निवडीने भरण्यात येतील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदर कंत्राटी तत्वावरील ‘दुरध्वनीचालक’ या पदावर निवडलेल्या उमेदवारांकडून 200 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर करारनामा (प्रतिज्ञापत्र) घेण्यात येईल. कंत्राटी कालावधीत काम करणा-या उमेदवारांची सेवा महापालिकेच्या नियमित तत्वावरील सेवेसाठी सेवाजेष्ठतेसाठी विचारात घेतली जाणार नाही किंवा सेवेचा सेवाजेष्ठतेसाठी प्राधान्य देण्यात येणार नाही. तसेच भविष्यात त्यांना ‘दुरध्वनीचालक’ पदावर हक्क सांगता येणार नाही.

रुग्णालय प्रमुखांच्या शिफारशीने असमानधानकारक कामाकरिता किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सदर उमेदवारांची सेवा कोणतीही पुर्वसुचना दिल्याशिवाय समाप्त करण्यात येईल. सरळसेवेने ‘दुरध्वनीचालक’ या संवर्गातील पदे भरल्यानंतर कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. 01 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!