नोकरी शोधताय? बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या व्दारे नवीन रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC Bharti 2024 : This is a good opportunity to get a good paying job. The recruitment process for new vacancies will be implemented through the National Urban Health Mission and Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai. Applications are invited from eligible and interested candidates.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आलेली आहे.
पदाचे नाव : सहाय्यक कर्मचारी व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,500 ते 40,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पुर्णतः कंत्राटी तत्वावर ही पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी : MBBS degree
▪️अनुभवः राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांबा अनुभव असलेण्या उमेदवारांना प्राधान्य.
स्टाफ नर्स : GNM/ Basic B.Sc Nursing/M.Sc Nursing
▪️अनुभवः राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
सहाय्यक कर्मचारी : 10th Pass असणे आवश्यक आहे.
▪️अनुभवः राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक : Any Medical Graduate/ BSc Home Science Food & Nutrition/ BSc Nursing
▪️अनुभवः राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾रिक्त पदांच्या संख्येत उपलब्धतेनुसार बदल होऊ शकतो.
◾सदर पदे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पुर्णतः कंत्राटी तत्वावर असून त्यांना महानगरपालिकेचे अधिकारी समजले जाणार नाही.
◾सदर मानधन एकत्रितपणे देण्यात येईल.
◾निवड यादीतील उमेदवार मुलाखतीस पात्र असतील.
◾उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾निवड झालेल्या उमेदवारांची निमुक्ती २९ जुन २०२५ पर्यंत असेल त्या दरम्यान जर त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तरच पुढील नियुक्ती देण्यात येईल.
◾जर करारपध्दतीच्या कालावधीमधील कामगीरी समाधानकारक नवेल तर कोणतीही पूर्व सुचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल.
◾निवड यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखातीसाठी आपल्या मोबाईल व ई मेल द्वारे संपर्क साधून कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!