
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
अर्ज 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
अर्ज 2 | येथे क्लीक करा |
मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी शोधताय? तर ही भरती तुमच्यासाठी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका व्दारे विविध पदांची भरती जाहीर केली आहे. तशी जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरात मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ ही पदे भरली जात आहेत. एकूण 010 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 15 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर अर्ज करण्या अगोदर वरती दिलेली जाहिरात वाचून घ्या.