मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! पगार – 29,200 ते 92,300 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

मुंबई मध्ये नोकरी शोधत आहात? तर ही भरती तुमच्यासाठी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये अनुज्ञापन निरीक्षक ही पदे भरली जात आहेत. एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे. (हि विभाग अंतर्गत भरती आहे) अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!