मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! पगार – 32,000 ते 63,500 रूपये.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई व्दारे सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 011 पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये उमेदवारांची निवड मुलाखती व्दारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच मुलाखतीला हजर राहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!