मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन : 25,000 ते 30,000 रूपये | लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये परिचारिका, आहारतज्ञ व समुपदेशक ही एकूण 03 पदे भरली जाणार आहेत. मुंबई मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रता B.sc नर्सिंग, GNM, पोषण आणि आहारशास्त्र मध्ये एम.एस्सी. / P.G. डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरती मध्ये परिचारिका– दरमहा रु. 30,000/-, आहारतज्ज्ञ व समुपदेशक– दरमहा रु. 25,000/- पर्यंत वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याचा पत्ता लो. टी. म. स. रूग्णालयाच्या आवक जावक विभाग हा असणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जून 2024 ही आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!