मुंबई महानगरपालिका मध्ये 25,000 ते 30,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा. | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

मुंबई मध्ये नोकरी शोधताय? बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा.व.ल. नायर धर्मा. रुग्णालय मध्ये सहायक लेखापाल आणि लिपिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) असणार आहे. सदर पदावरील नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी तत्वावर असुन, निश्चित प्रतिमाह वेतनावर आहे तसेच इतर कोणतेही भत्ते व लाभ कायमस्वरुपी कर्मचा-याप्रमाणे अनुज्ञेय असणार नाहीत. कामे : संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आणि Accounting Tally Software (Tally Prime) वर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव. सनदी लेखापाल (सीए) पांचशी विभागातील कामकाजासंदर्भात समन्वय साधुन, कामे पूर्ण करणे, प्रतिवर्षांचा नफा-तोटा व ताळेबंदपत्रक तयार करणे व सनदी लेखापाल यांचेकडून लेखापरिक्षण करून घेणे, सनदी लेखापाल यांना Accounting & Audit कामाबाबतची माहिती उपलब्ध करुन देणे, गरीब रुग्ण निधीच्या लेखांकन व लेखापरिक्षय कामाची जबाबदारी वेळेवर पार पाडणे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 29 जुलै 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: बा.य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवकजावक विभाग, तळमजला, जी, इमारत मुंबई सेंट्रल, मुंबई- ४०० ००८  / वैद्यकिय अधिक्षक, अक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा (प.) मुंबई ४०० ०३१. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!