पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयात विविध खात्यात काम करणा-यासाठी 30 कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 30 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, वाणिज्य / विज्ञान / कला / कायदा पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन दरमहा रु. 22,000/- पर्यंत दिले जाणार आहे. 18 – 33 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 05 ऑगस्ट 2024 ही अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008. हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.