पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’ ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर व 10वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र व MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक असते. एकूण 01846 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जे उमेदवार या भरती मध्ये निवड होईल त्यांना 25,500 ते 81,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. मुंबई मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे (मागास प्रवर्ग उमेदवार 5 वर्ष सूट) वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 11 ऑक्टोबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.