12वी पास आहात? मुंबई महानगरपालिका मध्ये 16,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. मुंबई महानगरपालिका व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये क्ष-किरण सहाय्यक ही पदे भरण्यात येत आहेत. एकूण 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 12वी पास व इतर व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!