BMC Social Welfare Society Bharti 2024 : सेंद्रीय शेती प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्याकरीता विवीध तालुक्यांमध्ये प्रकल्प विकास अधिकारी पदांची नियुक्त करणे आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरत केली आहे. भरतीची जाहिरात प्रकल्प संचालक आणि बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
BMC Social Welfare Society Bharti 2024 : For effective implementation of the organic farming project, the posts of Project Development Officers are to be appointed in various taluks. For this, applications are invited from candidates who fulfill the following eligibility criteria.
◾भरती विभाग : प्रकल्प संचालक आणि बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी द्वारे ही भरती जाहिरात करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : प्रकल्प विकास अधिकारी.
◾शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा एम.एस.डब्ल्यु. उत्तीर्ण उमेदवार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 40,000 रूपये.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड करण्यात येईल.
◾वयोमर्यादा : 23 ते 50 वर्ष.
◾पदाचे नाव : प्रकल्प विकास अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : एम.एस.डब्ल्यु, किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 035 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर.
◾क्षेत्रीय कार्य व जनसंपर्काचा अनुभव किंवा प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीला येताना शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्यावर / पुर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी, नागपूर यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
◾मुलाखत दिनाक : ६, ७, ८, ९ व १० नोव्हेंबर २०२४, सकाळी १० ते सायं ५ वाजे पर्यंत.
◾मुलाखतीचा पत्ता : बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी,प्लॉट नं. ८, गगनदिप सोसायटी (राम मेडीकल्स) ओंकार नगर चौक बेसा रोड, नागपूर-४४००२७.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.