जाहिरात व अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये सुरक्षारक्षक आणि माळी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून Offline पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी कमीत कमी 7वी, 10वी किंवा 12वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच उमेदवाराला गार्डनिंग, हॉर्टिकल्चर, एग्रीकल्चर मधील अनुभव पाहिजे.
या भरतीचा अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे. पात्र तसेच इच्छुक उमेदवार आणि यांनी वरती दिलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून 08 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज बँक ऑफ बडोदा, रिजनल ऑफिस, सवाई माधवपूर रिझन, दुसरा मजला, वास्तव्य हॉस्पिटल च्यावर, रणथंबोर रोड, सवाई माधवपूर – 322201 या ठिकाणी पाठवायचे आहेत.