महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय मध्ये 4थी, 7वी, 10वी, 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत अपील शाखा, मुंबई, यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या रिक्त पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 4थी, 7वी, 10वी, 12वी पास उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महाप्रबंधक मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bombay High Court Bharti 2024 : Applications are invited from the eligible candidates as on the date of advertisement for preparing the shortlist of candidates for the below mentioned vacancies at the establishment of Appellate Branch, Bombay High Court, Bombay.

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती प्रक्रिया रबविली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी चौथी पास असावा. 7वी, 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव : स्वयंपाकी
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार कमीत कमी चौथी पास असावा.
2] उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ‘इ’ मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे/पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादींसह परिशिष्ट ‘अ’ नमुन्यानुसार, अतिंम दिनांक आधी रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहचेल या बेताने खालील पत्यावर फक्त स्पीड पोस्टाव्दारे (speed post) पाठवावेत.
◾अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे.
◾उमेदवाराने माहिती भरताना संपूर्ण नावाचे (spelling) त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार अचुक नमुद करावे.
◾उमेदवाराने पत्रव्यवहाराचा अचुक पत्ता पिनकोडसहीत नमूद करावा. अर्धवट पत्ता देऊ नये.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास शुल्कासह त्याचा/ तिचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल.
◾उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता आणि निकष पूर्ण केले असतील तरच अर्ज स्विकारला जाईल.
◾मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
◾नियुक्तीतील उमेदवाराला माननीय मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई, यांच्या बंगल्याशी संलग्न असणा-या नोकर वसाहतीतच राहावे लागेल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४००००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!