Bombay High Court Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठाच्या आस्थापनेवर नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शिपाई ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी अर्जदारांनी व्यवस्थित वाचून घ्या. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Bombay High Court Bharti 2025 : Looking for a government job? The Bombay High Court, Bench Establishment has published a recruitment advertisement for new posts. In this recruitment, the posts of Peon are being filled. For this, online applications are being invited from the candidates who fulfill the following qualifications and conditions.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : या भरती मध्ये शिपाई ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 7वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. 10वी / 12वी किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहीता येणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
◾मासिक पगार : 16,600 ते 52,400 रूपये.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 045 पदे भरली जात आहेत. (उमेदवारांची निवड यादी 36 पदांकरिता आणि प्रतिक्षा यादी 09 उमेदवारांची).
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Government Jobs in Nagpur)
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे).
◾अर्ज शुल्क : 50 रूपये आकारले गेले आहे.
◾अर्ज सादर करताना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करुनच अर्ज सादर करावा.
◾परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत
◾पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटव्दारे दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 04 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करुनच अर्ज भरावा, संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout काढावी, सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करुन ठेवावा सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोष्टाने पाठवू नयेत, मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.
◾अंतिम दिनांक : 04 मार्च 2025 अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.