Bombay High Court Nagpur Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठाच्या आस्थापनेवर सद्यःस्थितीत रिक्त असणा-या रिक्त पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करावयाची आहे. यासाठी, जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता निकष आणि आवश्यक अटीची पूर्ण करणा-या 4थी उत्तीर्ण किंवा 7वी / आणि 10वी / 12वी पास नापास पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रबंधक (प्रशासन) मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत pdf जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.
Bombay High Court Nagpur Bharti 2025 : The Bombay High Court, Bench establishment has to prepare a selection list of candidates for the vacant posts currently vacant. For this, applications are invited from 4th pass or 7th/ and 10th/ 12th pass candidates who fulfill the eligibility criteria and necessary conditions as on the date of publication of the advertisement.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7वी / 10वी / 12वी असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 16,600 ते 52,400 रु + नियमानुसार भत्ते.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🧾 अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾भरती कालावधी : निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षाच्या परिविक्षायीन कालावधीसाठी असेल.
◾पदाचे नाव : स्वयंपाकी.
◾इतर आवश्यक पात्रता :
१) उमेदवार कमीत कमी चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा.
२) उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
३) उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि निर्व्यसनी असावा.
४) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी त्यांनी अर्जासोवत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात तसेच या कार्यातवास मान्य होईल.
◾पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारवांना स्वयंपाकाची कत्यक्षिक परीक्षा शारीरिक दक्षमता चावणी व तोंडी मुलाखतीसाठी स्वः अवनि हजर राहावे लागेल
◾उमेदवाराले स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा तसेव शारीरिक क्षमता वावणी परीक्षेमध्ये मिळविलेल्या गुणात्या आधारे, तसेच त्याच्या अर्जाची आनली व त्याने तोडी मुलास्वर्तवि वेळेस हजर केलेल्या कामदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तोडी मुलाखतीची पात्रता अंतिमरित्या ठरविण्यात देईल फक्त पात्र उमेदवारांचीच तोडी मुलाखत घेण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०३ मे २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.