मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर | Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 : उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या रिक्त पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bombay High Court Bharti 2025 : Applications are invited online from interested candidates who are eligible as on the date of publication of the advertisement for the selection list of candidates for the vacant posts mentioned below at the establishment of the High Court, Mumbai, Headquarters Mumbai.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग :  मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 29,200 ते 92,300 रु प्रति महिना.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 43 वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : कर्मचारी कार चालक.
इतर आवश्यक पात्रता :
1} उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
2} उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
3} उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) असावा.
4} उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान ३ वर्ष हलके आणि/किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा.
5} उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाल (रेकॉर्ड) स्वच्छ असावा.
6} उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरूस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
7} मुंबई शहर व परिसराचे भूगोल (टॉपोग्राफी) याचे सामान्य ज्ञान असावे.
8) वाहन चालवताना शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे.
एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Job in Mumbai)
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. कोणतेही ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
◾अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र वगैरे.
◾अर्ज करताना अर्ज शुल्क ₹५०० भरावे लागेल. (SBI Collect द्वारे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 मे 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!