Bombay High Court Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मध्ये भरती स्टेनोग्राफर ही पदे भरली जय आहेत. सरकारी विभागात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची ही उत्कृष्ट संधी आहे. भरतीची जाहिरात रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्ध केली असून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचावी. जाहिरातीतील सर्व माहिती, पात्रता, अटी आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी.
◾पदाचे नाव : लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्म श्रेणी).
◾शैक्षणिक पात्रता : पदाच्या गरजेनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता लागणार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना ₹49,100 वेतन मिळेल.
◾अधिकृत PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक : खाली उपलब्ध आहे.
| PDF जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज 1 | येथे क्लीक करा |
| PDF जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online) माध्यमातून अर्ज स्वीकारले जातील.
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 21 ते 43 वर्षांच्या दरम्यान असावे.
◾भरती प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी.
◾एकूण पदे : 30 रिक्त पदे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾आवश्यक पात्रता तपशील :
▪️ स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)
उमेदवार विद्यापीठ पदवीधर असावा.
1) उच्च न्यायालय, न्यायालय, न्यायाधिकरण किंवा सरकारी वकील / महाधिवक्ता कार्यालयात किमान 5 वर्षांचा कनिष्ठ श्रेणीतील स्टेनोग्राफर म्हणून अनुभव असावा.
2) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) किंवा ITI मधून इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट गती आवश्यक.
3) संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र आवश्यक — एम.एस. ऑफिस, एम.एस. वर्ड, वर्डस्टार 7, ओपन ऑफिस, विंडोज आणि लिनक्समध्ये वर्ड प्रोसेसरचे संचालन येणे आवश्यक.
4) हे प्रमाणपत्र खालीलपैकी कोणत्याही संस्थेकडून मिळवलेले असावे :
महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठ, गोवा/महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, NIC, DOEACC, C-DAC, DataPro, SSI, Boston, MSCIT किंवा तत्सम संस्था.
▪️स्टेनोग्राफर (निम्म श्रेणी)
1) उमेदवार विद्यापीठ पदवीधर असावा आणि किमान 3 वर्षांचा स्टेनोग्राफर म्हणून अनुभव असावा.
2) कायद्यात पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
3) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) किंवा ITI उत्तीर्ण असावा.
4) इंग्रजी लघुलेखनात 80 शब्द प्रति मिनिट, आणि इंग्रजी टायपिंगमध्ये 40 शब्द प्रति मिनिट गती आवश्यक.
5) संगणक प्रवीणतेचे प्रमाणपत्र आवश्यक (MS Office, Word, WordStar7, OpenOffice, Windows/Linux).
◾अर्जाची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
