
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
कमी शिक्षण आहे? सरकारी नोकरी शोधताय? तर मुंबई उच्च न्यायालय मध्ये कमीत कमी 4थी उत्तीर्ण वर भरती निघाली आहे. तुम्ही 8वी, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असाल तरी अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये सफाई कामगार ही पदे भरली जात आहेत. एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहेत. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.