BPNL BHARTI 2025 : नोकरी शोधताय? राष्ट्रीय पशुधन गुंतवणूक आणि प्रोत्साहन योजने अंतर्गत भारतीय पशुपालन निगम मध्ये तब्बल 02152 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10वी , 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात भारतीय पशुपालन निगम विभाग (BPNL) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
BPNL BHARTI 2025 : Looking for a job? Under the National Livestock Investment and Promotion Scheme, the Animal Husbandry Corporation of India has published an advertisement to fill 02152 posts. For this, applications are being invited online from eligible and interested candidates.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : या भरतीची अधिकृत जाहिरात भारतीय पशुपालन निगम विभाग (BPNL) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : या भरतीसाठी 02152 रिक्त पदे भरली जात आहेत.
◾पदे : पशुधन फार्म संचालन सहाय्यक, पशुधन शेती गुंतवणूक सहाय्यक व पशुधन शेती गुंतवणूक अधिकारी.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾मासिक वेतन : 20,000 ते 38,200 रूपये.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾आरोग्य महामंडळातील रिक्त पदाच्या भरतीसाठी उमेदवाराचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले असावे.
◾वर नमूद केलेली पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, उमेदवाराला निवडलेल्या क्षेत्रातच नियुक्तीची संधी दिली जाईल.
◾भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड ही खाजगी क्षेत्रातील पथिलक लिमिटेड कंपनी आहे जी 2009 मध्ये स्थापन झाली.
◾महामंडळाविषयी अधिक माहितीसाठी, महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bharatiyapashupalan.com ला भेट द्या.
◾अंतिम दिनांक : 12 मार्च 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.