CRPF, BSF, SSB मध्ये नोकरी मिळवायची संधी! वेतन – 56,100 रूपये | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा रक्षक व इतर सुरक्षा दल मध्ये असिस्टंट कमांडंट (जीडी) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 089 पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. वयोमर्यादा मध्ये 35 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) ही असेल तुम्हाला अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीनें करायचा आहे. या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!