सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | वेतन – 25,500 ते 81,100 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

BSF – (Border Security Force) म्हणजेच सीमा सुरक्षा दल मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ, श्रीमती. (कार्यशाळा), पशुवैद्यकीय कर्मचारी, निरीक्षक (ग्रंथपाल) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 0141 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (17 जून 2024) आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देवून वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!