
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. त्याचबरोबर देशसेवा करण्याची संधी आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल (स्टोअरमन), सब-इन्स्पेक्टर (वर्क), जेई (इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर मेकॅनिक, लाइनमन इतर पदे भरली जाणार आहेत. एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 11 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.