
शॉर्ट नोटीस | येथे क्लीक करा |
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये निश्चित अल्पकालीन कराराच्या आधारावर गतिमान, प्रेरित आणि अनुभवी ‘पूर्णवेळ कायदेशीर व्यावसायिकांना’ नियुक्त करणेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भारत संचार निगम लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली येथे (निश्चित अल्पकालीन कराराच्या आधारावर) पूर्णवेळ कायदेशीर व्यावसायिकांच्या नियुक्तीसाठी, विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत कायदेशीर व्यावसायिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत Pdf जाहिरात वाचा.