पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
तुमचे शिक्षण कमी झाले असेल, 8वी किंवा 10वी उत्तीर्ण असाल तर बेस्ट अंतर्गत बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मध्ये नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये बस चालक, बस वाहक ही पदे भरली जात आहेत. तशी जाहिरात पुण्यनगरी या वर्तमापत्राद्वारे केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. अर्ज तुम्हाला ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.