केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये नोकरी मिळवायची संधी! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

CBI BHARTI 2024 : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये सल्लागार ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!