सरकारी नोकरी : केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू! CBSE Bharti 2024

Bharti 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत स्वायत्त संस्था) मध्ये रिक्त पदे थेट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन घ्यावा. केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
CBSE Bharti 2024 : Online applications are invited for direct recruitment of vacancies in Central Board of Secondary Education (Ministry of Education, Government of India). However, eligible candidates should submit their applications online as soon as possible.

◾भरती विभाग : केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. (मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदांची नाव व अर्ज शुल्क : 1] [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] 2] असिस्टंट सेक्रेटरी (Administration), असिस्टंट सेक्रेटरी (Academics), असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education),
असिस्टंट सेक्रेटरी (Training), अकाउंट्स ऑफिसर या पदांकरती :- UR/OBC/EWS: 1500/- रुपये. 3] ज्युनियर इंजिनिअर, ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर,
अकाउंटेंट, ज्युनियर अकाउंटेंट या पदांकरती :- UR/OBC/EWS: 800/- रुपये.
◾व्यावसायिक पात्रता :▪️असिस्टंट सेक्रेटरी (Administration) – पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️असिस्टंट सेक्रेटरी (Academics) – संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
▪️असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
▪️असिस्टंट सेक्रेटरी (Training) – संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
▪️अकाउंट्स ऑफिसर – पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
▪️ज्युनियर इंजिनिअर – B.E./B.Tech. (Civil)
▪️ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर – (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
▪️अकाउंटेंट -(i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
▪️ज्युनियर अकाउंटेंट – (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
◾ एकूण पदे : 0118 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात. (All India).
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!