Controller of Communication Accounts Mumbai Bharti 2024 : प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्सचे कार्यालय, मुंबई मध्ये वरिष्ठ लेखापाल / कनिष्ठ लेखापाल (गट-सी) / निम्न विभाग लिपिक / एमटीएस संवर्गातील पदे भरण्याचा मानस आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात भारत सरकार, दळणवळण मंत्रालय दूरसंचार विभाग, प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्सचे कार्यालय मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Controller of Communication Accounts Mumbai Bharti 2024 : The Office of the Principal Controller of Communication Accounts, Mumbai is inviting applications from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below for the posts of Senior Accountant / Junior Accountant (Group-C) / Lower Division Clerk / MTS cadre.
◾भरती विभाग : प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्सचे कार्यालय मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : MTS, लेखापाल व लिपिक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन :
▪️वरिष्ठ लेखापाल : 35400 ते 112400/- रुपये पर्यंत.
▪️कनिष्ठ लेखापाल (गट-क) : 29,200 ते 92,300/- रुपये पर्यंत.
▪️निम्न विभाग लिपिक : 19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
▪️MTS संवर्ग : 18000 ते 56900/- रुपये पर्यंत.
◾भरती कालावधी : तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर भरण्यात येणार आहेत.
◾इतर पात्रता : इच्छुक अधिकारी/केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/निमशासकीय/वैधानिक किंवा स्वायत्त संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾रिक्त पदे : 030 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾वर नमूद केलेल्या पदासाठी पात्रता निकष, अटी व शर्ती, अर्जाचा प्रोफॉर्मा आणि नियोक्त्याने नोंदवलेले प्रमाणपत्र इत्यादी http://cgca.gov.in/ ccamum/tenders-notices या वेबसाइटवर पाहता येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : O/o प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, 2रा मजला, CTO बिल्डिंग फोर्ट, मुंबई-400001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.