सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 : भारतीय सेंट्रल बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. ह्या बँकेच्या भारतभर साधारण ३,१६८ शाखा आहेत. त्या शाखामध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय सेंट्रल बँक (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Central Bank of India Bharti 2024 : Central Bank of India is an Indian nationalized bank. This bank has approximately 3,168 branches across India. Applications are invited from eligible candidates to fill the new vacancies in that branch. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : भारतीय सेंट्रल बँक (Central Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. आजचं अर्ज करा.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मानधन/ वेतन : 12,000/- रुपये + 3,000 रुपये
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षा पर्यंत वय असलेले उमेदवार.
पदाचे नाव : बीसी पर्यवेक्षक (BC Supervisor)
व्यावसायिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जबलपूर (Jobs in Jabalpur)
◾पदासाठी अर्ज करताना, अर्जदाराने पात्रता पूर्ण करत असल्याची खात्री करावी.
◾वर नमूद केलेले निकष आणि इतर निकष आणि त्यात दिलेले तपशील बरोबर आहेत हे सर्व बघून मग अर्ज करावा.
◾भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आल्यास की उमेदवार दिलेली पात्रता निकषांची त्याने/तिने कोणतेही चुकीचे/खोटे सादर केले आहेत तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
◾वरीलपैकी कोणतीही उणीव आढळल्यास/ आढळल्यास  प्रतिबद्धता झाल्यानंतर, त्याची/तिची करारबद्ध प्रतिबद्धता कोणत्याही न करता संपुष्टात आणली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्वारीघाट रोड, पोलीपठार, साउथ एव्हेन्यू मॉलच्या समोर, जबलपूर, पिन – ४८२००८
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!