Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया एक देशातील अग्रगण्य बँक आहे. या बँक मध्ये 3,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची रिक्त संख्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Central Bank of India Bharti 2024 : Central Bank of India is one of the leading banks in the country. The bank is inviting applications from eligible candidates to fill the vacancies of more than 3,000 employees. However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.
◾भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : तुम्ही जर बँक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली व खूप मोठी संधी आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 03000 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 1 ते 2 वर्षाची कालावधी असणार आहे.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता. उमेदवारांनी पूर्ण केलेले असावे आणि त्यांच्याकडे उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
◾फी भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन मोडद्वारे फी जमा केल्यावरच अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते.
◾पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख ही बोर्ड/विद्यापीठ/संस्थेने जारी केलेल्या गुणपत्रिकेवर किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर दिसणारी तारीख असेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.