Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रेसर बँक आहे. या बँक मध्ये सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि / किंवा उप-कर्मचारी पदासाठी नवीन 0484 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Central Bank of India Bharti 2024 : Central Bank of India is a leading public sector bank. Online applications are invited from eligible candidates to fill up new 0484 vacancies for the post of Safai Karmary cum Sub-Employee and / or Sub-Employee in this bank.
◾भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी (Cleaning staff) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,145 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 21 जून 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे.
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट) वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾एकूण पदे : 484 पदे (महाराष्ट्रात 118 पदे) भरली जाणार आहेत.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग : 850/- रुपये.
▪️मागासवर्गीय : 175/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेच्या वेळी वैध कॉल लेटर, ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जावर जसे दिसते तसे नाव असलेल्या फोटो-ओळख पुराव्याची छायाप्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे नेहमीच सादर करावी लागतील.
◾ऑनलाइन परीक्षेदरम्यान कॉल लेटर आणि फोटो आयडी पुराव्याची प्रत परीक्षेच्या ठिकाणी गोळा केली जाईल. ऑनलाइन परीक्षेदरम्यान उमेदवारांनी स्क्रिप्ट फॉर्म (जेथे लागू असेल तेथे) सबमिट करणे आवश्यक आहे.
◾जे उमेदवार ऑनलाइन परीक्षेचे कॉल लेटर आणि ऑनलाइन परीक्षेच्या वेळी ओळखपत्राची छायाप्रत आणणार नाहीत त्यांना ऑनलाइन परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने खात्री करावी की तो/तिने पात्रता पूर्ण केली.
◾कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत.
◾मध्ये नमूद केलेले स्कॅन केलेले आणि ऑनलाइन अर्जामध्ये अपलोड केलेले आहे ते धुसर किंवा अस्पष्ट असू नये.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 27 जून 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.