Central Bank of India Bharti 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) या अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत रिक्त पदासाठी २०२५ साली भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ०४५०० रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Central Bank of India Bharti 2025 : The recruitment process for the vacant posts in the leading public sector bank, Central Bank of India, has been started in the year 2025. Applications have been invited online from eligible candidates for 04500 vacancies across the country.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : 04500 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 15,000/- रूपये.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : भरती झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून नियुक्त करण्यात येईल.
◾पदाचे नाव : अप्रेंटिस.
◾इतर आवश्यक पात्रता : भारत सरकारने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी) किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज शुल्क :
▪️पी.डब्ल्यू.बी.डी उमेदवार – रु. ४००/-
▪️एस.सी/एस.टी/सर्व महिला/ई.डब्ल्यू.एस उमेदवार – रु. ६००/-
▪️इतर उमेदवार – रु. ८००/-.
◾प्रशिक्षण कालावधी / शिक्षुता किंवा सहभाग कालावधी १२ महिने असेल आणि रजा, कामाच्या परिस्थिती आणि सुट्ट्यांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल.
◾शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार अप्रेंटिस म्हणून नियुक्त होण्यास पात्र राहणार नाहीत.
◾प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिकाऊ उमेदवाराला बँकेत नोकरीचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
◾एका उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. अनेक अर्जांच्या बाबतीत, फक्त शेवटचा वैध (पूर्ण) अर्ज राखून ठेवला जाईल आणि इतर नोंदणीसाठी भरलेला अर्ज शुल्क सूचना शुल्क जप्त केला जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.