Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये BC क्रियाकलापांवर देखरेख करण्यासाठी, नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Central Bank of India Recruitment 2024 : Central Bank of India has invited applications from eligible candidates for the post of Supervising BC activities and for their appointment. However eligible interested candidates should submit their applications. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती होत आहे. जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ६५ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾भरती कालावधी : सुरुवातीला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी समाधानकारक वार्षिक कामगिरी पुनरावलोकनाच्या अधीन असेल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
◾व्यावसायिक पात्रता : संगणक ज्ञानासह पदवीधर (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ. M.SC (IT)/BE(IT)/MCA/MBA सारख्या पात्रतेला प्राधान्य दिले जाईल.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : विजयवाडा, आंध्रप्रदेश, भारत.
◾उमेदवारांना नोंदणीकृत पोस्ट/स्पीडपोस्ट/कुरिअर सेवेद्वारे अर्ज पाठवावे लागतील.
◾ रजा : महिन्यात जास्तीत जास्त 3 दिवसांची रजा आणि कॅलेंडर वर्षात 30 दिवस असतील.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर आणावेत.
◾शेवटची दिनांक : 24 एप्रिल 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय – विजयवाडा धूम कॉम्प्लेक्स, चौथा मजला NH-16 सेवा रस्ता श्रीनिवास नगर बँक कॉलनी विजयवाडा – 520008
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.