बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकेत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (CENTRAL BANK OF INDIA) यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना बँक मध्ये नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. BC Supervisor या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 12,000 + 3000 हे मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती वरती वेबसाईट मध्ये दिली आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!