तब्बल 3,000 पदांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

शुद्धीपत्रकयेथे क्लीक करा
पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधताय? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही मोठी संधी आहे. या भरती मध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 03000 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!