केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये 12वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज
Post No. 2 to 4
येथे क्लीक करा
आँनलाईन अर्ज
Post No. 1 & 5 to 4
येथे क्लीक करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 118 पदे भरली जाणार आहेत. त्यात सहाय्यक सचिव (प्रशासन), सहाय्यक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, लेखापाल, आणि कनिष्ठ लेखापाल पदे ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 एप्रिल 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!