नोकरी शोधताय? चर्च कौन्सिल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | Church Council Bharti 2024

Church Council Bharti 2024 : चर्च कौन्सिल संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व ईतर जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये इंग्रजी माध्यमाची विना अनुदानित प्राथमिक शाळा आहे. या शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये खालील जागा भराव्या लागणार आहे. त्या करीता खालील रिक्त पदांसाठी अर्ज मागवित आहोत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 9वी, 10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. प्राथमिक व माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात चर्च कौन्सिल, कोल्हापूर (शासनमान्य प्रमाणित खिस्ती अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Church Council Bharti 2024 : In the academic year 2024-25, the following vacancies are to be filled in the schools of the Church Council Institution. For that, we are inviting applications for the following vacancies. However, eligible candidates should submit their applications at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : चर्च कौन्सिल (शासनमान्य प्रमाणित खिस्ती अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, शिक्षकेतर सेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : 9वी, 10वी, 12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️प्राचार्य : B.A.  / B.Sc.  बी.एड.
▪️शिक्षक कर्मचारी : १२वी / A.T.D., 12वी / D.Ed., B.A.  / B.Sc.  B.P.Ed., B.Sc.  बी.एड., बी.ए.  बी.एड.
▪️शिक्षकेतर सेवक/ लिपिक : १२वी / बी.ए.
▪️सहाय्यक शिक्षक : मॉन्टेसरी ट्रेंड.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक : १०वी पास असणे आवश्यक आहे.
▪️प्रयोगशाळा परिचर : नववी पास  असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई : नववी पास असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 033 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)
◾अर्ज मंगळवार, दि. २१/०५/२०२४ रोजी सायं. ५.०० पूर्वी वरील पत्त्यावर पाठवावेत. (कार्यालयीन कामकाज सोमवार ते शनिवार, सकाळी १०.३० ते सायं. ५.३० पर्यंत.
◾वरील पदसंख्येत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या कारणास्तव बदल होण्याची शक्यता असून सदरच्या नेमणूका मा. शिक्षणाधिकारीसोो यांच्या मंजूरीनेच निश्चित होतील.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर घेऊन यावे.
शेवटची दिनांक : 21 मे 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर चर्च कौन्सिल हाऊस, ई.पी. शाळा कंपाउंड, नागाळा पार्क कमानी समोर, कोल्हापूर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!