CIDCO Bharti 2025 : नोकरी शोधताय? सिडकोतर्फे सिडको मधील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. चांगल्या पगाराची नोकरीची चांगली संधी आहे. अधिकृत PDF जाहिरात सिडको (CIDCO) महामंडळ द्वारे प्रसिद्ध केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
CIDCO Bharti 2025 : Looking for a job? CIDCO has published an advertisement to fill the vacant posts in CIDCO. Online applications have been started for this recruitment. There is a good job opportunity with good salary.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾ शहर व औद्योगीक विकास महामंडळ म्हणजेच सिडको (CIDCO) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾भरती पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.
◾भरती पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उमेदवाराला ज्या क्षेत्रात काम करावे लागेल त्या क्षेत्रातील स्पेशलायझेशन.
▪️क्षेत्राधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
◾एकूण जागा : 029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾निवडीचे निकष – गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
◾सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.
◾अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : 11 जानेवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.