औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र (सिडको) मध्ये नवीन रिक्त पदांची भरती जाहिर! | Cidco Bharti 2025

Cidco Bharti 2025 : CIDCO – सिडको म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात सिडकोे (CIDCO) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cidco Bharti 2025 : Applications are being invited online for filling up the vacant posts in CIDCO i.e. Industrial Development Corporation of Maharashtra Limited. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘सिडको’ महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली उपलब्ध झाली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : लेखा लिपिक (Accounting clerk).
आवश्यक पात्रता : अर्जदारांकडे अकाउंटन्सी / फायनान्शियल मॅनेजमेंट / कॉस्ट अकाउंटिंग / मॅनेजमेंट अकाउंटिंग / ऑडिटिंगसह बी.कॉम / बीबीए / बीएमएस असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 22 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
◾उमेदवारांनी शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार संगणकीय प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे.
◾उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
◾महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शालांत परीक्षेशी समकक्ष ठरवलेली परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांस महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून / शासनाकडून अशा परीक्षेची समकक्षता पडताळणी करून घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.
◾शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती/बदल वेळोवेळी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरतीप्रक्रीया राबविण्यात येईल.
◾सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील. परिविक्षाधीन कालावधी कोणतेही कारण न देता वाढवण्याचा अधिकार महामंडळास राहील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 07 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!