Government Job : ‘सिडको’ महामंडळामध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Cidco Bharti 2025

Cidco Bharti 2025 : चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘सिडको’ महामंडळामध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. तरी सिडकोतर्फे वर्ग अ व ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन  (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात सिडको (CIDCO) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cidco Bharti 2025 : Looking for a job with good pay? There is a great job opportunity in the leading organization in the field of urban planning and infrastructure 'CIDCO' Corporation. However, CIDCO is inviting applications online to fill vacant posts in Class A and B.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सिडको (CIDCO) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सिडको या सरकारी संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदे. (खाली दिलेले अधिकृत जाहिरात वाचा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 41,800 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
▪️सहयोगी नियोजनकार : पदवी – नागरी/स्थापत्य/नियोजन (शहर/शहरी/शहर)]  किंवा पदव्युत्तर पदवी (शहर नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा शहर नियोजन किंवा नगर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा इतर गोष्टींसह त्यांचे कोणतेही उप-विशेषीकरण पर्यावरणीय नियोजन, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा नियोजन, औद्योगिक-क्षेत्र नियोजन). ०५ वर्ष अनुभव
▪️उपनियोजनकार : पदवी – [नागरी/स्थापत्य/नियोजन (शहर/शहरी/शहर)]  किंवा पदव्युत्तर पदवी (शहर नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा शहर नियोजन किंवा नगर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा इतर गोष्टींसह त्यांचे कोणतेही उप-विशेषीकरण पर्यावरणीय नियोजन, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा नियोजन, औद्योगिक-क्षेत्र नियोजन)
▪️कनिष्ठ नियोजनकार : प्लॅनिंग पदवी.
▪️क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) : (1) B.Arch /G.D. Arch. SAP
(2) ERP (TERP-10)
(3) 01 वर्ष अनुभव.
अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग – 1180/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग/माजी सैनिक – 1062/- रुपये.
एकूण पदे : 061 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
◾स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा स्थगित वा रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील. वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणाच्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा नियमानुसार विचार केला जाईल.
◾भरती प्रक्रिये संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील, याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
◾ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल.
◾परीक्षेचे प्रवेश पत्र वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.
◾पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
◾भरती प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत आयडी नंबर तसेच पासवर्ड जतन करुन ठेवावा तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक / ई-मेल संदेश कायम ठेवावा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!