Cidco Bharti 2025 : नोकरी शोधताय? नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. या भरतीची अधिकृत जाहिरात सिडको (CIDCO) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अर्जदारांनी अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Cidco Bharti 2025 : Looking for a job? There is a good opportunity to get a job in CIDCO, a leading organization in the field of urban planning and infrastructure. Therefore, applications are being invited online to fill the vacant posts. However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : सिडको (CIDCO) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सिडको या सरकारी संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (अधिकृत जाहिरात वाचा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
▪️सहयोगी नियोजनकार :
पदवी – नागरी/स्थापत्य/नियोजन (शहर/शहरी/शहर)] किंवा पदव्युत्तर पदवी (शहर नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा शहर नियोजन किंवा नगर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा इतर गोष्टींसह त्यांचे कोणतेही उप-विशेषीकरण पर्यावरणीय नियोजन, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा नियोजन, औद्योगिक-क्षेत्र नियोजन). ०५ वर्ष अनुभव
▪️उपनियोजनकार :
पदवी – [नागरी/स्थापत्य/नियोजन (शहर/शहरी/शहर)] किंवा पदव्युत्तर पदवी (शहर नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा शहर नियोजन किंवा नगर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा इतर गोष्टींसह त्यांचे कोणतेही उप-विशेषीकरण पर्यावरणीय नियोजन, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा नियोजन, औद्योगिक-क्षेत्र नियोजन)
▪️कनिष्ठ नियोजनकार : प्लॅनिंग पदवी.
▪️क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) : (1) B.Arch /G.D. Arch. SAP
(2) ERP (TERP-10)
(3) 01 वर्ष अनुभव.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग – 1180/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग/माजी सैनिक – 1062/- रुपये.
◾एकूण पदे : 061 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
◾अंतिम दिनांक : 08 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.